Skip to main content

नशीब      

लहानापणापासून  आपल्याबरोबर 

क्षणाक्षणाला  आपल्याला कधी कधी हुलकावणी  देणारं 

कधी कधी घडलेल्या प्रसंगातून खूप काही शिकवणारं 

कळतनकळत  झालेल्या चुकांचं  आत्मचिंतन करायला लावणारं 

विशिष्ट वेळ ,वस्तू ,व्यक्ती  आपल्याबरोबर असेल किवा नसेल हे ठरवणारं 

सगळं काही  असूनसुद्धा  काहीवेळेस आपल्या भावनांना  मुरड घालून 

काही गोष्टी आपल्या हातात नाहीत याची जाणीव करून देणारं 

वेळेसारखा बदलणारं 

पण आयुष्याचा गणितच बदलवून टाकणारं 

प्रत्येकाला कधी न कधी कुठे न कुठेतरी आश्चर्याचा  धक्का देणारं ......

 

 

 

(.......................नशीब आयुष्य बदलून टाकतं ....................) 

 

Comments